साचला असेल राग.. मनात माझ्याबद्दलचा... तरी चेहऱ्यावर हास्याचा उपसा दिसू दे... लागली असेल ठेच.. विचार माझ्याबद्दलचा... तरी हातावर हाताचा आधार दिसू दे... साचला असेल राग.. मनात माझ्याबद्दलचा... तरी चेहऱ्यावर हास्याचा उपसा दिसू दे... लागली असेल ठेच.. विचार माझ्याबद्दलचा... तरी हातावर हाताचा आधार दिसू दे... © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar #bestmarathiquotes #मराठी #हास्य