Nojoto: Largest Storytelling Platform

तू सोबत असतीस, तर हे लॉकडाऊन... अजून वाढावं अशी

तू सोबत असतीस,
तर हे लॉकडाऊन... 

अजून वाढावं अशी मागणी,
मी देवाकडे केली असती...

तुझ्या सहवासात असल्यावर,
कशाचीच फिकीर राहत नाही...

आन कशाचं भानही राहत नाही..

- शुभम दिपक कांबळे #लॉकडाऊन
तू सोबत असतीस,
तर हे लॉकडाऊन... 

अजून वाढावं अशी मागणी,
मी देवाकडे केली असती...

तुझ्या सहवासात असल्यावर,
कशाचीच फिकीर राहत नाही...

आन कशाचं भानही राहत नाही..

- शुभम दिपक कांबळे #लॉकडाऊन