Nojoto: Largest Storytelling Platform

कितीक ती गुंतागुंत म्हणावं... दोऱ्याची होती म्हणुन

कितीक ती गुंतागुंत म्हणावं...
दोऱ्याची होती म्हणुन तोडता
तरी आली, नात्यांची असती तर
कदाचित सोडवता नसती आली...


~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #kavita #kavi #lekhak 

#addiction
कितीक ती गुंतागुंत म्हणावं...
दोऱ्याची होती म्हणुन तोडता
तरी आली, नात्यांची असती तर
कदाचित सोडवता नसती आली...


~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #kavita #kavi #lekhak 

#addiction