मनातले सारे बोलावं वाटते भाव ते इशाऱ्याने समजावे वाटते बोलून सारे दाखवावे वाटते का कोणास ठाऊक जगात एकटेच आहोत असे वाटते बोलायला वेळ नसतो,क्षण भर विसावा हा झोपेचा असतो जिवनात काहितरी राहिले आहे असेच वाटते गुंतले माझ्या साठी, आणि मीच नाही मांडून बसले पसारा ,खेळायला सोबत कोणीच नाही थोडासा जीव मुठीत, कोपऱ्यात बसून राहिला त्याला रंगवताना हात ,कोपरा भर रंगला कसे कळेना ,स्वप्न नको मला सत्यातली साथ हवी मला भातुकलीचा खेळ नको मला तुझा हात हाती हवा...