Nojoto: Largest Storytelling Platform

बोल काय म्हणतोस बा माझ्या नशिबा। मज चपराशी करून तू

बोल काय म्हणतोस
बा माझ्या नशिबा।
मज चपराशी करून
तू झाला रे साहेबा।

तुझ्या मर्जीप्रमाणे
करवून घेतो कामे।
पण माझ्या मर्जीचे
तूज असे रे वावगे। मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., बोल काय म्हणतेस/म्हणतोस ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम्ही लेख, कविता, चारोळी कुठल्याही स्वरूपात लिहू शकतात, १२ तासाच्या आत तुम्हाला लिहावयाचे आहे, २४ तासात निकाल जाहीर करण्यात येईल, प्रथम पाच क्रमांकांना  टेस्टिमोनियल ने सन्मानित करण्यात येईल., मित्रांनो हि स्पर्धा नाही, तर आपल्यातले कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न , त्यामुळे आज नंबर नाही आला तर उद्या तो निश्चितच येईल, महिन्याला ३० आणि वर्षाला ३६५ दिवस असतात,म्हणून निराश न होता आपल काम करत रहायच , तर मित्रांनो लिहत रहा, वाचत रहा, पोस्ट हायलाईट करत रहा, आनंदी रहा,धन्यवाद 🙏🙏#बोलकायम्हणतेस/म्हणतोस  #शब्दसारंग #शब्दसारंग०४ #शब्दसारंगमंच #कोराकागद #प्रतियोगिता०४ #YourQuoteAndMine
Collaborating with शब्द सारंग