Nojoto: Largest Storytelling Platform

कधीही कोणी चुकीचा नसतो... दृष्टीहीन तर नक्कीच नसतो

कधीही कोणी चुकीचा नसतो...
दृष्टीहीन तर नक्कीच नसतो.
फक्त तो ज्या कोनातून सगळं पाहात असतो ना,
नेमका तो दृष्टीकोनच चुकीचा निघतो.



 #दृष्टीकोन  #quotetaai  #quotemarathi
कधीही कोणी चुकीचा नसतो...
दृष्टीहीन तर नक्कीच नसतो.
फक्त तो ज्या कोनातून सगळं पाहात असतो ना,
नेमका तो दृष्टीकोनच चुकीचा निघतो.



 #दृष्टीकोन  #quotetaai  #quotemarathi