# quote on love | English Love

 quote on love
play
nikhitham4643

Nikhitha

New Creator
 quote on love quotes on love
play
raghavendra4676

Raghavendra

New Creator

quote on love quotes on love #Love

144 Views

 quotes on love quote on love
play
White सच्चे प्यार में दूरियों का कोई महत्व नहीं होता, क्योंकि प्रेमी के दिल हमेशा एक साथ रहते हैं।In true love, distances hold no significance, for the lovers' hearts always remain together.

©Nagaraju Pattigoolla #Sad_Status  quotes on love quote on love love quotes loves quotes quote of love

nagarajupattigoo7195

Nagaraju

New Creator
 love w quotes to love quotes quote on love quote of love quotes on love
play
sadik2098935902001

Sadik

New Creator

love w quotes to love quotes quote on love quote of love quotes on love #Love

135 Views

💕What is Love?

..

©Gabby #love❤️  quotes on love quote of love love status  quote on love quotes on love
💕What is Love?

..

©Gabby #love❤️  quotes on love quote of love love status  quote on love quotes on love
gabby6076058911287

Urja

Gold Subscribed
New Creator
#quite  quote on love
play
sanchita1519

Sanchita

Bronze Star
New Creator

#quite quote on love #Love

153 Views

White ती नसेल ही कदाचित इतरांसारखी 
आणि माझ्या मनाला हेच वाटतं ती तशी नसावी 
कधी कधी येतात ही मनात अनेक विचार 
ती खरंच अर्ध्यात दगा देणारी नसावी...

लाख येतील ही आयुष्यातील वाटेत तिच्या 
पण ती माझ्यातच गुंतून राहणारी असावी 
लाख येतील संकटे जरी आमच्या नात्यात 
पण ती अर्ध्यात सोडून जाणारी नसावी...

खूप अनुभव घेऊन झाले असे आतापर्यंत 
पण त्या अनुभवात तिची प्रतिमा कधीच नसावी 
खरं प्रेम कसं असतं हे इतर मुलींनी शिकावं तिच्याकडून 
माझ्या एवढ्या विश्वासास ती पात्र असावी...

विचार ही करणार नाही तुला एकटं सोडून जाण्याचं 
अशी ठामपणे मला बोलणारी असावी 
आले जरी प्रेमाच्या आड आमच्या कुणीही 
त्यातून मार्ग काढून शेवटपर्यंत सोबतीला असणारी असावी...

मंगळसूत्र घालीन तर तुझ्याच हाताने इतर कुणाच्याही नाही 
यासाठी माझ्याशी लढणारी असावी 
जगेन तर तुझ्यासोबत आणि मरेल तर तुझ्या घरी 
असं बोलून आमचं हे प्रेमाचं नातं कायम जपणारी असावी...

प्रेम तिथे लग्न व्हावं, मनात माझ्या नेहमी हेच असतं 
माझ्यासारखंच विचार करणारी ती असावी 
कोणत्याही कारणांनी अर्ध्यात हात सोडणं हे कुठलं प्रेम 
आणि म्हणून मला वाटतं इतरांसारखी ती नक्कीच नसावी....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #life_quotes  quote of love love loves quotes quote on love quotes on love

#love_shayari  quotes on love quote of love quote on love
play
rajeshwari7558

Rajii

New Creator

#love_shayari quotes on love quote of love quote on love #Love

144 Views

Ham mariz ban chuke hai.wune bulaneke liye..wo akar daikhe hame.ham hasdete hai..log samjte hai.ke bimar ka hal achchha hai..

©Khatrnaq Shayar Next Levil
   quote on love love quotes
play
 love shayari quotes on love love quotes quote on love
play