Nojoto: Largest Storytelling Platform

आहे आस भेटण्यास माझ्या माऊलींची.. आहे ही परंपरा यु

आहे आस भेटण्यास माझ्या माऊलींची..
आहे ही परंपरा युगा युगांची..
संतांच्या संगतीने पुण्याई लाभलेल्या विठ्ठल भक्तांची..
सांगते ही वारी महीमा विठ्ठल नामाची..
संकटे येतील पदोपदी तरीही, 
थांबणार नाही ही वारी पंढरीची.. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
वारी पंढरीची...
#वारीपंढरीची
विठ्ठल विठ्ठल
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai