Nojoto: Largest Storytelling Platform

हसऱ्या चेहऱ्या मागचं सुख मी... तुझ्या सरळ वाटेतील,

हसऱ्या चेहऱ्या मागचं
सुख मी...
तुझ्या सरळ वाटेतील,अवघडामधील
पायरी मी...
तुझ्या ओल्या केसांमध्ये माळलेला
गजरा मी..
तुला वाईट नजरेपासून रोखलेली
काजळ मी...

तुझ्या हसऱ्या चेहऱ्या मागचं सुख मी..
 हसऱ्या चेहऱ्या मागचं
सुख मी...
तुझ्या सरळ वाटेतील,अवघडामधील
पायरी मी...
तुझ्या ओल्या केसांमध्ये माळलेला
गजरा मी..
तुला वाईट नजरेपासून रोखलेली
काजळ मी...
हसऱ्या चेहऱ्या मागचं
सुख मी...
तुझ्या सरळ वाटेतील,अवघडामधील
पायरी मी...
तुझ्या ओल्या केसांमध्ये माळलेला
गजरा मी..
तुला वाईट नजरेपासून रोखलेली
काजळ मी...

तुझ्या हसऱ्या चेहऱ्या मागचं सुख मी..
 हसऱ्या चेहऱ्या मागचं
सुख मी...
तुझ्या सरळ वाटेतील,अवघडामधील
पायरी मी...
तुझ्या ओल्या केसांमध्ये माळलेला
गजरा मी..
तुला वाईट नजरेपासून रोखलेली
काजळ मी...