Nojoto: Largest Storytelling Platform

अंगणात माझ्या मोगरा फुलला, लिहायला गेले कविता मोगऱ

अंगणात माझ्या
मोगरा फुलला,
लिहायला गेले
कविता मोगऱ्यावर,
लिहितांना कागदच
दरवळायला लागला...

@पारिजात @parijat #मोगरा
अंगणात माझ्या
मोगरा फुलला,
लिहायला गेले
कविता मोगऱ्यावर,
लिहितांना कागदच
दरवळायला लागला...

@पारिजात @parijat #मोगरा
parijat5948

parijat

New Creator