Nojoto: Largest Storytelling Platform

रंगली होती ती त्याच्यात प्रेमाच्या त्या सुंदर जाळ

रंगली होती ती त्याच्यात 
प्रेमाच्या त्या सुंदर जाळ्यात
रंग होऊनि तिचा तो सारा
बांधली गाठ अतूट अनोख्या जिव्हाळ्यात !  #गाठ
रंगली होती ती त्याच्यात 
प्रेमाच्या त्या सुंदर जाळ्यात
रंग होऊनि तिचा तो सारा
बांधली गाठ अतूट अनोख्या जिव्हाळ्यात !  #गाठ