#Encounter ती खूप मस्त आहे ना , रोज वेग वेगळी दिसते , सकाळी जशी असते , संध्याकाळी तशी नसतेच , रागावत असेल ती , की मी तिच्याबद्दल खूप , चुकीचा वागलोय , पण काय करणार ... मी असाच आहे ना ????? #swapn kavi ©Swapnil Suresh Bhovad #Encounter