Nojoto: Largest Storytelling Platform

#Encounter ती खूप मस्त आहे ना , रोज वेग वेगळी दिस

#Encounter  ती खूप मस्त आहे ना ,
रोज वेग वेगळी दिसते ,

सकाळी जशी असते ,
संध्याकाळी तशी नसतेच ,

रागावत असेल ती ,
की मी तिच्याबद्दल खूप ,
चुकीचा वागलोय ,

पण काय करणार ...

मी असाच आहे ना ?????


#swapn kavi

©Swapnil Suresh Bhovad #Encounter
#Encounter  ती खूप मस्त आहे ना ,
रोज वेग वेगळी दिसते ,

सकाळी जशी असते ,
संध्याकाळी तशी नसतेच ,

रागावत असेल ती ,
की मी तिच्याबद्दल खूप ,
चुकीचा वागलोय ,

पण काय करणार ...

मी असाच आहे ना ?????


#swapn kavi

©Swapnil Suresh Bhovad #Encounter