White तूझ्या पायातील पैंजण नाव घेते माझ ग, तू असशील दूर माझ्यापासून पण मनी नाव तुझ ताज ग... रोज पडती स्वप्ने तुझी ,तूच स्वप्नात आज ग, एरवी असतो एकच शृंगार आज वेगळाच साज ग..... तुझ्यासाठी मी अजून आहे अजूनही असेल खास ग, पायाखालील माती माझ्या तुझ्यासाठी कुंकवाचा भास ग..... विरह तूझ्या निस्वार्थी प्रेमाचा आणि दुरावलेली आस ग, दुःखात गाळलेला प्रत्येक अश्रू अन् त्या अश्रूंची रास ग..... ©Anisha Kiratkarve #Sad_Status तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम