Nojoto: Largest Storytelling Platform

देशभक्तांचा असे देशभक्त सुभाषबाबूच नेता फक्त।।धृ।।

देशभक्तांचा असे देशभक्त
सुभाषबाबूच नेता फक्त।।धृ।।
जयहिंद जयहिंद

स्वातंत्र्याची स्वप्नपूर्ती
आझादफौजेची स्फूर्ती
तनमनात उसळे प्रिती
युवाशक्ती वाढवी कीर्ती
इंग्रजां विरुद्ध सक्त।।१।।

रक्तरंजित  क्रांती जहाली
ब्रिटिशांना  भ्रांती पडली 
पूर्वेची बेटे जिंकली
जोमाने फौज लढली
देशासाठी सांडले रक्त।।२।। देशभक्तचा असे देशभक्त
सुभाषबाबूच नेता फक्त
देशभक्तांचा असे देशभक्त
सुभाषबाबूच नेता फक्त।।धृ।।
जयहिंद जयहिंद

स्वातंत्र्याची स्वप्नपूर्ती
आझादफौजेची स्फूर्ती
तनमनात उसळे प्रिती
युवाशक्ती वाढवी कीर्ती
इंग्रजां विरुद्ध सक्त।।१।।

रक्तरंजित  क्रांती जहाली
ब्रिटिशांना  भ्रांती पडली 
पूर्वेची बेटे जिंकली
जोमाने फौज लढली
देशासाठी सांडले रक्त।।२।। देशभक्तचा असे देशभक्त
सुभाषबाबूच नेता फक्त

देशभक्तचा असे देशभक्त सुभाषबाबूच नेता फक्त