आठवणी , मनाच्या कोपऱ्यात किती लपलेल्या असतात , आठवणी , नकळत न सांगता येतात , आठवणी , मनाला रुतून जातात, तर कधी चेहऱ्यावर हसू आणतात , या आठवणी , मनाशी हळूच खेळ चालुच असतो. सुख, दुःख, बर, वाईट सगळ्याच मिश्रण असते, आठवणी , झोपेची मैत्रीण, एकांतातील सोबती , उगचाच कधी कधी जागवतात, आठवणी , भूतकाळातल्या चुकीचा सल्लागार, तर भविष्याच्या स्वप्नाचा आरसा घाव पण याच देतात, तर कधी औषध पण, या आठवणीच #21thquote #memories