Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणी , मनाच्या कोपऱ्यात किती लपलेल्या असतात , आठव

आठवणी ,
मनाच्या कोपऱ्यात किती लपलेल्या असतात ,
आठवणी ,
नकळत न सांगता येतात ,
आठवणी ,
मनाला रुतून जातात, तर कधी चेहऱ्यावर हसू आणतात ,
या आठवणी ,
मनाशी हळूच खेळ चालुच असतो.
सुख, दुःख, बर, वाईट सगळ्याच मिश्रण असते,
आठवणी ,
झोपेची मैत्रीण, एकांतातील सोबती ,
उगचाच कधी कधी जागवतात,
आठवणी ,
भूतकाळातल्या चुकीचा सल्लागार, तर भविष्याच्या स्वप्नाचा आरसा
घाव पण याच देतात, तर  कधी औषध पण,
या आठवणीच
     #21thquote #memories