Nojoto: Largest Storytelling Platform

रिमझिम पाऊस थारा गगनी आनंद दरवळला सारा येता सर पाव

रिमझिम पाऊस थारा
गगनी आनंद दरवळला सारा
येता सर पावसाची 
मातीचा कस्तुरी सुगंध वारा

ओलीचिंब झाली धरती
बळीराजा तिफन पकडती
हास्य लहरी उमटत साऱ्या 
पक्षी ही पावसाचे गीत गाती

सुसाट वारा पाऊस थारा
कधी आकाशी वीज पसारा
धरती वनराई हिरवी झाली
जणू निसर्गाचा तो हिरवा सोहळा

आनंदाचे गीत घेऊन आला 
पाऊसाचा रिमझिम वारा
हलक्या हलक्या सरीमध्ये 
हिरवळ शोधून दिसे नजारा #विशाखा समाधान बोरकर
रिमझिम पाऊस थारा
गगनी आनंद दरवळला सारा
येता सर पावसाची 
मातीचा कस्तुरी सुगंध वारा

ओलीचिंब झाली धरती
बळीराजा तिफन पकडती
हास्य लहरी उमटत साऱ्या 
पक्षी ही पावसाचे गीत गाती

सुसाट वारा पाऊस थारा
कधी आकाशी वीज पसारा
धरती वनराई हिरवी झाली
जणू निसर्गाचा तो हिरवा सोहळा

आनंदाचे गीत घेऊन आला 
पाऊसाचा रिमझिम वारा
हलक्या हलक्या सरीमध्ये 
हिरवळ शोधून दिसे नजारा #विशाखा समाधान बोरकर

#विशाखा समाधान बोरकर