Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो काही

माझ्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका,
कारण तो काही क्षणांचा आहे.
माझ्या देहाला कधी महत्त्व देऊ नका,
एक दिवस त्याची पण राख होणार आहे.
महत्त्व द्यायचे असेल तर माझ्या भावनांना द्या...














कारण त्या जर तुम्ही समजून घेतल्या तर 
मी सदैव तुमच्या सोबतच राहणार आहे. #शाहरुख
माझ्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका,
कारण तो काही क्षणांचा आहे.
माझ्या देहाला कधी महत्त्व देऊ नका,
एक दिवस त्याची पण राख होणार आहे.
महत्त्व द्यायचे असेल तर माझ्या भावनांना द्या...














कारण त्या जर तुम्ही समजून घेतल्या तर 
मी सदैव तुमच्या सोबतच राहणार आहे. #शाहरुख