Nojoto: Largest Storytelling Platform

(लेख👇) "साठ वर्षांपुढे माणसानं जगू नये,मरून जावं

(लेख👇)
"साठ वर्षांपुढे माणसानं जगू नये,मरून जावं " कॉलेजचं काम संपवून कॉलेजमधून निघाले.कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडले तर एक बस यु-टर्न घेत होती.मी अगदी गेटसमोर थांबले.माझ्या डावीकडून एक उर्मट टॅक्सी ड्रायव्हर उजवीकडून येणाऱ्या वयस्कर टॅक्सी ड्रायव्हरला उलट सुलट सुनावत होता."तू वेडा आहेस वेडा, चल निघ इथून".मी दोन पावले पुढे गेले , त्या वयस्कर टॅक्सी ड्रायव्हर काकांना दादरला जाण्यासाठी विचारले. ते हो म्हणाले. मी बसले.काकांनी काऊबॉयची हॅट घातली होती, नाकाखाली मास्क होता.काकांचे खूप वय झाले होते.आवाजावरून वरून वाटलं.थोडंस पुढे गेले आणि हे काका महाशय स

कॉलेजचं काम संपवून कॉलेजमधून निघाले.कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडले तर एक बस यु-टर्न घेत होती.मी अगदी गेटसमोर थांबले.माझ्या डावीकडून एक उर्मट टॅक्सी ड्रायव्हर उजवीकडून येणाऱ्या वयस्कर टॅक्सी ड्रायव्हरला उलट सुलट सुनावत होता."तू वेडा आहेस वेडा, चल निघ इथून".मी दोन पावले पुढे गेले , त्या वयस्कर टॅक्सी ड्रायव्हर काकांना दादरला जाण्यासाठी विचारले. ते हो म्हणाले. मी बसले.काकांनी काऊबॉयची हॅट घातली होती, नाकाखाली मास्क होता.काकांचे खूप वय झाले होते.आवाजावरून वरून वाटलं.थोडंस पुढे गेले आणि हे काका महाशय स