Nojoto: Largest Storytelling Platform

चंद्रासम शांत आणि सोज्वळ मन‌ तुझे | चंद्रकांत दादा

चंद्रासम शांत आणि सोज्वळ मन‌ तुझे |
चंद्रकांत दादा नाव तुला शोभून दिसे ||

शब्दसंपत्तीचा भांडार सदाबहार असो |
यश आणि नेहमी दुमदुमीत  राहो ||

काव्यरूपी औक्षण  तुला मी करते |
माथी तुला मी गंध लाविते ||

भाऊबीज चे औचित्य साधून काव्यरूपी भेट |
तुझे जीवन सदा असो बहरलेले ||

आपले भावा-बहिणीचे नाते सदा बहरलेली|
ममतेचे आणि प्रेमाचे नितळ  पवित्र नाते ||

चंद्रकांत दादा तुला आयुष्यात कसली न कमी भासवी |
मणी असलेली सर्व स्वप्न साकार व्हावी ||
-✍️Shital K. Gujar✍️
 Dedicating a #testimonial to Chandrakant Bramhapurikarभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते  चंद्रकांत दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्वर्य नांदत राहो माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. 😊🙏  
#brosis 
#yqtaai