Nojoto: Largest Storytelling Platform

तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही तुझ्याएवढा

तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही
तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही

रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे
दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला मी गाव नाही

असते गर्दी अवती भोवती होते संभाषण
शब्दात जराही  गारुडा एवढा प्रभाव नाही 

छळतेस मला तू देतो खोटी धमकी मी
पण तुझ्या पलीकडे गेली कधीच धाव नाही

पैलातीरावर जाण्यासाठी हातात गुंफले हात
मार्गात काट्यांना आता अजिबात वाव नाही
            RJ कैलास #तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही
तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही

रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे
दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला मी गाव नाही

असते गर्दी अवती भोवती होते संभाषण
शब्दात जराही  गारुडा एवढा प्रभाव नाही
तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही
तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही

रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे
दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला मी गाव नाही

असते गर्दी अवती भोवती होते संभाषण
शब्दात जराही  गारुडा एवढा प्रभाव नाही 

छळतेस मला तू देतो खोटी धमकी मी
पण तुझ्या पलीकडे गेली कधीच धाव नाही

पैलातीरावर जाण्यासाठी हातात गुंफले हात
मार्गात काट्यांना आता अजिबात वाव नाही
            RJ कैलास #तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही
तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही

रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे
दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला मी गाव नाही

असते गर्दी अवती भोवती होते संभाषण
शब्दात जराही  गारुडा एवढा प्रभाव नाही