अलक -तिचे अस्तित्व ती भयानक रात्र तिच्या आज ही लक्षात होती. ती रात्र वैऱ्याची रात्र होती. एक भयानक रस्ता. त्यात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट. त्या पावसामध्ये तिचे अस्तित्व. ती.… "एक पिशाचीनी" ©dhanashri kaje #अलक