Nojoto: Largest Storytelling Platform

उद्या काय होईल, माहीत नसताना शेवट कसा मांडू, कल्पन

उद्या काय होईल, माहीत नसताना
शेवट कसा मांडू, कल्पना नसताना।।

आजचा दिस सरला, ह्यात समाधान
शेवटाचा, का म्हणून घेऊ, मी ताण।।

आलेला क्षण फक्त सुखात जावा
शेवट मांडण्याच्या धडपडीत तो नसावा।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शेवट कसा मांडू...

#शेवटकसामांडू

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
उद्या काय होईल, माहीत नसताना
शेवट कसा मांडू, कल्पना नसताना।।

आजचा दिस सरला, ह्यात समाधान
शेवटाचा, का म्हणून घेऊ, मी ताण।।

आलेला क्षण फक्त सुखात जावा
शेवट मांडण्याच्या धडपडीत तो नसावा।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शेवट कसा मांडू...

#शेवटकसामांडू

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
poojashyammore5208

pooja d

New Creator