Nojoto: Largest Storytelling Platform

tea quotes आपला एक कप चहा असेल खूप स्पेशल त्याचा

tea quotes  आपला एक कप चहा
असेल खूप स्पेशल
त्याचा प्रत्येक घोट घेत 
आपण होऊन जाऊ सोशल
एक कप चहा संपेपर्यंत
रंगतील खूप आपल्या गप्पा
एक कप चहा
दोघे शेअर करुन
वेगळीच त्याची गोडी घेऊ
आणखी आपल्या ह्या 
नात्याला खूप बनवू स्पेशल

#uwots #एककप #चहा #मराठीकविता #uwots #marathipoetry #ChaiPoetry #teapoetry #tealove #chailove #nojotomarathi
tea quotes  आपला एक कप चहा
असेल खूप स्पेशल
त्याचा प्रत्येक घोट घेत 
आपण होऊन जाऊ सोशल
एक कप चहा संपेपर्यंत
रंगतील खूप आपल्या गप्पा
एक कप चहा
दोघे शेअर करुन
वेगळीच त्याची गोडी घेऊ
आणखी आपल्या ह्या 
नात्याला खूप बनवू स्पेशल

#uwots #एककप #चहा #मराठीकविता #uwots #marathipoetry #ChaiPoetry #teapoetry #tealove #chailove #nojotomarathi