दोस्तांची गप्पांची मैफिल रंगताना चहा गार होत आहे... हास्यगंध मैफिलीत दरवळताच चहा मसालेदार होत आहे... --प्रेरणा लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2