तू सोबत असताना, आयुष्य किती छान वाटतं.... उनाड मोकळं, एक रान वाटतं.... सदैव मनात जपलेलं, पिंपळपान वाटतं.... कधी बेधुंद, कधी बेभाम वटतं.... खरचं, तू सोबत असताना, आयुष्य किती छान वाटतं.... ©Yash Wardhe #friendship #friendforever #frienshipquotes #Friends_Reunion #friendsforlife #friendsforlife #FriendsareLife #poem #postoftheday #friends