Nojoto: Largest Storytelling Platform

सूर्य सकाळी उगवतो ! सायंकाळी मावळतो ! पृथ्वी स्वतः

सूर्य सकाळी उगवतो !
सायंकाळी मावळतो !
पृथ्वी स्वतःभोवती फिरते !
घड्याळाचा काटा सतत फिरत असतो पाऊस पडला, थंडी वाजली, वादळ आले, भूकंप आला म्हणून हे सारे थांबले का? 
मग आपण का थांबायचे संकटे येतात जातात आपण का जगणे सोडायचे वाटचाल  Pallavi Phadnis Baby  sona singh Aaradhana Anand Chaitali Yengade