Nojoto: Largest Storytelling Platform

राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो


राग त्याच व्यक्ती वर करावा 
ज्याला आपण आपलं मानतो
आणि प्रेम त्याच्यावर करावं की 
जो त्याची चूक नसताना ही आपल्याला सॉरी बोलतो
कारण त्याला Sorry पेक्षा
 तुमच्याशी नातं महत्त्वाचे वाटत असते

©Abhi Shirodkar
  Sad Shayri # Sad Status

Sad Shayri # Sad Status #Shayari

414 Views