If you have given these two to someone in ample amount and still no luck , then this is for you . तुम्ही तुमच्या प्रवासात त्यांना किती किंमत देता , या गोष्टीला इथ अजिबात किंमत नाही . जिथं त्यांचा आयुष्यात तुम्ही सर्वसाधारणच आहात तिथं तुमच्या आयुष्यात सर्वसाधारणपणे त्यांना जागा नसावीच . #selfrespect #Time #efforts #love #friendship #beingone