आभाळ घे पांघरून उशाला हा चंद्र घे चांदणं पसरवून जमिनीवर रात्र अवघी कुशीत घे... वाऱ्याला बसव शेजारी गोड अंगाई गाऊन घे रातराणीच्या सुगंधाने सभोवताल भरुन घे आता कुणा हवी सकाळ अशीच रात्र चालू दे... ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings #Poetry #night_Love