बाबा जरा अबोल हे आभाळ न करे कधी उगा कावा वाहे आपले कर्म सदा तळहाताच्या फोडापरी जपणारा बाबा असे छत्र आभाळा वाणी त्याच्या महती साठी मन उधानाने शब्द तुटके भासे फक्त मनी घर करे त्याची मया नि माझ्या काव्याच्या हृदयी तो सदा दरवळत राही . . . ©Jaymala Bharkade #udaanबाबा