कोणताही विचार आकाशातून पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नात जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्गारसुद्धा वेदवाक्यासारखा असतो. ~ वपु #कोणताही_विचार_आकाशातून_ पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नात जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्गारसुद्धा वेदवाक्यासारखा असतो. ~ #वपु_विचार