Nojoto: Largest Storytelling Platform

हरवली ती दिवाळी सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत

 हरवली ती दिवाळी

सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन्य देत असतात.. या सणांचा राजा म्हणजे तुमची आमची सगळ्यांची लाडकी दिवाळी..दिवाळीची खरी मज्जा तिच्या पूर्वतयारीत असते खरंतर..रोज अगदी व्यस्त असणारे पतीदेव फोन बाजूला ठेवून मला साफसफाई करू लागतात..त्या सफसफाईच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना वेळ देतो,मजाक मस्ती करतो, भांडतो, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतो, अडगळीत सापडलेल्या प्रत्येक गोष्टींबद्दलच्या आठवणी काढून हसत

sandyjournalist7382

sandy

New Creator

हरवली ती दिवाळी सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन्य देत असतात.. या सणांचा राजा म्हणजे तुमची आमची सगळ्यांची लाडकी दिवाळी..दिवाळीची खरी मज्जा तिच्या पूर्वतयारीत असते खरंतर..रोज अगदी व्यस्त असणारे पतीदेव फोन बाजूला ठेवून मला साफसफाई करू लागतात..त्या सफसफाईच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना वेळ देतो,मजाक मस्ती करतो, भांडतो, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतो, अडगळीत सापडलेल्या प्रत्येक गोष्टींबद्दलच्या आठवणी काढून हसत #story #nojotophoto