दोन घासाच्या "खीर" वर माणूस जिवंत असे किंवा नसे माहीत नसे, पण आपल्या पणाने दिलेल्या दोन गोष्टी "धीरेच्या" त्यामुळे माणूस जिवंत असे.... ●◆From ram bhavu◆● एक रूपया ही न दिल तरी चालेल पण,तू हो पुढं मी आहे तुझ्या सोबत म्हणून "हिम्मत",आणि "धीर" देणारा आयुष्यात कोणी तरी पाहिजे...🤗 #धिर #yqtai #marathiquotes #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठी_quote #kishorpremchandani #upasnagupta