Nojoto: Largest Storytelling Platform

शिवी देण्यासाठी पण शब्द कमी पडतील आज, जी अपेक्षा न

शिवी देण्यासाठी पण शब्द कमी पडतील आज,
जी अपेक्षा नव्हती कोणाकडून तेच फळ दिलेत,
काही तरी बदल झाला असेल सुधारली वाटत होती
ती मला माझे बोलणे माझी अडचण माझे बोललेले
शब्द काही भावना समजून घेत आहेत या भ्रमात
मी जगत होतो,
जिच्या साठी मी रोज काळजी करतो सुख मागतो
 देवाकडे ती व्यक्ती दुसरी कडे भोग लावत आहेत,
उरलेली अपेक्षा पण संपली माझी आज चुकीचा होतो
मी चांगले विचार चांगले संस्कार आहेत ना माझ्यात
म्हणून धीर धरून वेळेची वाट बघत होतो,
कुणाला काहीही फरक पडलेला नाही कुणी असो
 नसो जगू मरू कळलेच काहीच घेणं देणं नाहीये
त्या व्यक्ती साठी, आणि मी भावनेच्या भरात काही
पण ऐकून घेतले काही पण करत होतो फरक आहेच
कि गरीब आहेत सगळ्याच बाबतीत मी अन ती
पैशा मागे मोठ्या लोकां मागे पळणारी,
   -AS Patil✍️ जे काही संशय होते भ्रम होते गैरसमज होते ते चुकीचे नव्हते
कधीच सगळं काही सत्य होते, खानदानी बघायचे तर स्वतः असायला हवेत हो आधी, आता समजेल सगळ्यांना माज काय असतो तो शांत व्यक्ती पेटून उठल्यावर काय होते ते, दुश्मन की
लागलीये आज पासून जो भल्यावर होता तो आता फक्त बरबादीचे कारण बनणार सगळ्यांसाठी एकटा भरपूर आहेत म्हणा हा व्यक्ती चेहऱ्यावर जाऊ नका, वाटोळे आज पर्यंत केले नाहीत कुणाचे पण आता होणार, कारण जे घाव दिलेत ते छोटे नाहीत म्हणा राजकारण केले ना आता माझे बघा म्हणा तसा ही जीव दिला असता मी मागितला असता तर प्रेमात पण काय केले काय दिले ते नीट बघावं आता तयारीत रहा आता, माझ्याकडे वेळ आता फक्त कुणाचं वाटोळे करण्यासाठी असेल आता कुठे पण उजेडूद्या मग मी भक्कम आहेत मरण पण हटणार नाही ही जात आहेत म्हणा माझी पण तसेपण जात काढण्यात लय आनंद वाटतो ना तर बघावी आता जात माझी पण त्यांनी.....................