Nojoto: Largest Storytelling Platform

कधी कधी वाटतं पाखरासारखं राहावं, माळरान फिरून सारं

कधी कधी वाटतं
पाखरासारखं राहावं,
माळरान फिरून सारं
पानाफुलांना पहावं.! मन पाखरू
कधी कधी वाटतं
पाखरासारखं राहावं,
माळरान फिरून सारं
पानाफुलांना पहावं.! मन पाखरू

मन पाखरू