Nojoto: Largest Storytelling Platform

तो करारी बाणा त्याचा ती तळपती तलवार शत्रू साठी काळ

तो करारी बाणा त्याचा
ती तळपती तलवार
शत्रू साठी काळ तर
प्रजेसाठी दिलदार मनाचा राजा

राजा असावा तर
शिवछत्रपती सारखा
न्यायनीतीने वागणारा
जनतेसाठी जगणारा
तळपती तलवार शत्रूंसाठी
जनतेच्या मनावर राज्य करणारा
आजही तुम्हाला स्मरता राजे
एक उत्साह संचार तो मनामध्ये
सळसळते रक्त आणि धैर्य येते
संकटाशी लढण्याचे

©Monica Bora #shiwaji maharaj

#cloud
तो करारी बाणा त्याचा
ती तळपती तलवार
शत्रू साठी काळ तर
प्रजेसाठी दिलदार मनाचा राजा

राजा असावा तर
शिवछत्रपती सारखा
न्यायनीतीने वागणारा
जनतेसाठी जगणारा
तळपती तलवार शत्रूंसाठी
जनतेच्या मनावर राज्य करणारा
आजही तुम्हाला स्मरता राजे
एक उत्साह संचार तो मनामध्ये
सळसळते रक्त आणि धैर्य येते
संकटाशी लढण्याचे

©Monica Bora #shiwaji maharaj

#cloud
monicabora1517

Monica Bora

New Creator