Nojoto: Largest Storytelling Platform

जिथे मृत्यूला खपणे नाही, पुन्हा आता जगणे नाही ! **

जिथे मृत्यूला खपणे नाही,
पुन्हा आता जगणे नाही !
**
थोतांड बाजार जीवनाचा 
पुन्हा आता हरणे नाही !
**
मी माझ्यातून मला काढले हो,
पुन्हा आता असे फसणे नाही !
**
प्रेतावर वा मस्तकी देवाच्या,
कसे काय आता कळणे नाही !
**
आज तू अशी का भासतेस बरे , 
मनामनात आता झरणे नाही !
**
नेहमी तू वागतोस चांगले बरे
सदा असेच बरे करणे नाही !
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४
 सुप्रभात सुप्रभात
जिथे मृत्यूला खपणे नाही,
पुन्हा आता जगणे नाही !
**
थोतांड बाजार जीवनाचा 
पुन्हा आता हरणे नाही !
**
मी माझ्यातून मला काढले हो,
पुन्हा आता असे फसणे नाही !
**
प्रेतावर वा मस्तकी देवाच्या,
कसे काय आता कळणे नाही !
**
आज तू अशी का भासतेस बरे , 
मनामनात आता झरणे नाही !
**
नेहमी तू वागतोस चांगले बरे
सदा असेच बरे करणे नाही !
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४
 सुप्रभात सुप्रभात