Nojoto: Largest Storytelling Platform

मी बोलतो कमी म्हणून शब्द माझे कागदावर उतरतात.. बोल

मी बोलतो कमी म्हणून
शब्द माझे कागदावर उतरतात..
बोलायला गेलो तर वेडे शब्द
ओठातूनच परततात....

तुझ्यासोबत बोलायचं असतं खूप पण
त्या क्षणी काही सुचत नाही......
एकटेपणात मात्र वेडे शब्द तुझ्याबद्दल
लिहितात काहीही.......

तुला डोळे भरून पाहायचं असतं खूप पण
तू आलीस की डोळेच भरून येतात....
 आणि तुझ्या सोबत बोलायचं म्हटलं की
का कुणास ठाऊक ओठ माझे शांत बसतात..

क्षणभर नजरेपासून दूर झाली की
मनास माझ्या हुरहुर लागते...
अन् आजही वेडे माझे मन रात्रभर
फक्त तुझ्याच साठी लागते....

                           :- Aditya.B

©Aditya Burungule # Marathi sad Kavita #sad_love  #Sad💔 
#NationalSimplicityDay
मी बोलतो कमी म्हणून
शब्द माझे कागदावर उतरतात..
बोलायला गेलो तर वेडे शब्द
ओठातूनच परततात....

तुझ्यासोबत बोलायचं असतं खूप पण
त्या क्षणी काही सुचत नाही......
एकटेपणात मात्र वेडे शब्द तुझ्याबद्दल
लिहितात काहीही.......

तुला डोळे भरून पाहायचं असतं खूप पण
तू आलीस की डोळेच भरून येतात....
 आणि तुझ्या सोबत बोलायचं म्हटलं की
का कुणास ठाऊक ओठ माझे शांत बसतात..

क्षणभर नजरेपासून दूर झाली की
मनास माझ्या हुरहुर लागते...
अन् आजही वेडे माझे मन रात्रभर
फक्त तुझ्याच साठी लागते....

                           :- Aditya.B

©Aditya Burungule # Marathi sad Kavita #sad_love  #Sad💔 
#NationalSimplicityDay