Nojoto: Largest Storytelling Platform

जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं। बरं नव्हे ना,तुय अस

जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं।
बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं।

किती दिस झाले गा,जाशीन तू कव्हा
जाण्याची तुयी नक्की तारीख सांगणं।

जिकड तिकडं सुरु आहे,तुया गवगवा
जो थो सांगे लका,फक्त तुयच गऱ्हाणं।

किती दिऊ लेका,तुले शिव्या नी शाप
तरी ना सुधरल, तुय हे वंगाळ वागणं।

जातं का नाही,की घेऊ हातात खेटरं
की लावू थोबाडाले,कायं कायं वंगण।

आल्यापासन तून,पार सत्यानास केला
असह्य झालं हलकटा,आम्हच हे जगणं।

शेवटचं सांगतो,गड्या हातपाय जोडून
तू जावा परत,आता हेच देवाले मागणं । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना जा ना...
जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं।
बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं।

किती दिस झाले गा,जाशीन तू कव्हा
जाण्याची तुयी नक्की तारीख सांगणं।
जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं।
बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं।

किती दिस झाले गा,जाशीन तू कव्हा
जाण्याची तुयी नक्की तारीख सांगणं।

जिकड तिकडं सुरु आहे,तुया गवगवा
जो थो सांगे लका,फक्त तुयच गऱ्हाणं।

किती दिऊ लेका,तुले शिव्या नी शाप
तरी ना सुधरल, तुय हे वंगाळ वागणं।

जातं का नाही,की घेऊ हातात खेटरं
की लावू थोबाडाले,कायं कायं वंगण।

आल्यापासन तून,पार सत्यानास केला
असह्य झालं हलकटा,आम्हच हे जगणं।

शेवटचं सांगतो,गड्या हातपाय जोडून
तू जावा परत,आता हेच देवाले मागणं । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना जा ना...
जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं।
बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं।

किती दिस झाले गा,जाशीन तू कव्हा
जाण्याची तुयी नक्की तारीख सांगणं।