Nojoto: Largest Storytelling Platform

माझे मत --माझे विचार

माझे मत --माझे विचार                                                                                   मित्रांनो, आपल्या देशात वर्णव्यवस्थेचे/जातीव्यवस्थेचे समर्थन करणारी मानवनिर्मित ' मनुस्मृती ' जन्माला आणून,चतुर निर्मीतीकाराने ब्राम्हणास सर्वश्रेष्ठ बुध्दीमान ठरवून( अध्याय१.९६) इतर ३ वर्ग( क्षत्रिय...) शुद्र जातीचे संबोधून,त्यांनी उच्चवर्गाचे सेवाकर्म करणे( श्लोक ९१) हे एकच काम ब्रम्हदेवाने लावून दिल्याचे नमूद केलेले आहे. अस्पृश्याची सावली देखील उच्चवर्णीयावर पडता कामा नये.असे नमूद केले आहे. आजच्या विज्ञान युगात सवर्णाच्या मुलीशी दलीत मुलगा  बोलल्यास त्याला झाडावर लटकवले जाते आणि दलिताच्या मुलीवर बलात्कार केला तर त्याचा सन्मान केला जातो.तेव्हा शुद्र अस्पृश्यतेचा बाधा येत नाही. हे वास्तव सत्य आहे. यावर प्रत्येकाने मानवतेच्या दृष्टीकोनातून आत्मपरिक्षण करण्याची गरज आ हे. अॅड.के.एम.सूर्यवंशी