Nojoto: Largest Storytelling Platform

सिरिअसली घे म्हणा काही गोष्टी परत मी या गोष्टी ना

सिरिअसली घे म्हणा काही गोष्टी परत 
मी या गोष्टी नाही बोलणार,
विश्वास ठेवतोय तर त्या विश्वासाचा गैर
फायदा घेऊ नये आता तिने,
काही समजत म्हणून तर बोलतोय म्हणा,
विश्वास पण कसा ठेवायचा अजून तिचे
नाटक बघून विचार पडतोय,
मन आहेत ग म्हणा तुझ्या प्रत्येक गोष्टी
साठी ते खरंच तरसतयं,
भेटण्या पासून तर बोलण्या पर्यंत वाट
तिची बघतोय,
आठवण तर एवढी येते की राहवत नाहीस
खरंच दूर कधी मिठीत घेऊन बघ म्हणा
समजेल मग तिला आठवणीत किती वेदना
असतात देहाला.
   -AS Patil✍️ अधुरं सर्वस्व , अधुरा मी. अधुरे जीवन..........
सिरिअसली घे म्हणा काही गोष्टी परत 
मी या गोष्टी नाही बोलणार,
विश्वास ठेवतोय तर त्या विश्वासाचा गैर
फायदा घेऊ नये आता तिने,
काही समजत म्हणून तर बोलतोय म्हणा,
विश्वास पण कसा ठेवायचा अजून तिचे
नाटक बघून विचार पडतोय,
मन आहेत ग म्हणा तुझ्या प्रत्येक गोष्टी
साठी ते खरंच तरसतयं,
भेटण्या पासून तर बोलण्या पर्यंत वाट
तिची बघतोय,
आठवण तर एवढी येते की राहवत नाहीस
खरंच दूर कधी मिठीत घेऊन बघ म्हणा
समजेल मग तिला आठवणीत किती वेदना
असतात देहाला.
   -AS Patil✍️ अधुरं सर्वस्व , अधुरा मी. अधुरे जीवन..........

अधुरं सर्वस्व , अधुरा मी. अधुरे जीवन..........