आपल्या अस्तित्वाची जाणीव, प्रकर्षाने तेव्हा होते, जेव्हा लोक आपली दखल घेत नाहीत कींवा आपल्या विचारांना विरोध करतात... नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... अस्तित्वाची जाणीव तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील