Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक विषयाला मनातून मांडणारी सोनाली ताई | प्र

प्रत्येक विषयाला मनातून मांडणारी सोनाली ताई |
प्रत्येक विषयाला कलात्मक अनोखी शैलीत मांडते ताई||

प्रत्येक विषयावर सुंदर तू लिहिते |
तुझी लेखणी खूप वेगवान धावते ||

तुझ्या आयुष्यात नेहमी हिरवळ असावी |
आयुष्यातल्या कसलीही न कमी भासावी ||

स्वभावात खूप गोडवा चेहऱ्यावर स्मितहास्य दडले |
माझा लेखणीला प्रतिक्रिया देऊन वेगवान करते ||

धाडसी आणि कर्तुत्ववान सोनाली ताई |
लिहिण्याच्या सुंदर शैली सगळ्यांचे मन जिंकते ||

थंडगार वाऱ्याची यावी, सुख खूप सारे घेऊन यावी |
तुझ्या घरी सुखाची , आरोग्याची प्राप्ती व्हावी ||

मनातील इच्छा पूर्ण होवो |
तुझे आयुष्य आरोग्यमय आणि यशाने भरलेले राहो ||
✍️Shital K. Gujar✍️

 Dedicating a #testimonial to sonali sable🤩😘😘🍫 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो , जिजामातेचे चरणी  आणि आई भवानी प्रार्थना करते.🍫🎂
👉yq च्या माध्यमातून मला मोठी ताई भेटली मला ताई नाही, पण मी तुम्हाला सर्वांना बहीणी मानते , खूप हुशार आहेस तु खुप गोड आहे . तूझ लिखाण काय मला प्रेरणा देत असते , आणि तुझी गतीमान  लेखणी मला  लिहिण्याची उत्सुकता वाढवत असते ,असेच लिहित रहा. तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐🍫😘🤩🍫🍫....
.
.
.
Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Sonali taai 🎂😊😘
#yqtaai
#birthdaywishes