Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं, तेव्हाच कळलं;

जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं, 
तेव्हाच कळलं; 
तुझ्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही !

©Mangesh P Desai
  #जेव्हा_मी_तुला_पहिल्यांदा_बघितलं