#OpenPoetry माझे मत-- माझे विचार मित्रांनो, दोन पिढ्यांतील विसंवाद म्हणजे नवे विरूद्ध जूने.यालाच दोन पिढ्यातील न्यूराॅन्स नेटवर्कचा झगडा असे देखील आपण म्हणू शकतो.त्यात प्रत्येकाला आपलीच बाजू खरी वाटते. या दोन पिढ्यातील झगडा हा केवळ दोन माणसांचा किंवा दोन काळातील झगडा नसून, दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडल्या गेलेल्या विचारांचा झगडा असतो. तो विचारपूर्वक विचार करून मिटवता येतो. अॅड.के.एम. सूर्यवंशी