Nojoto: Largest Storytelling Platform

तिला नाही माहित ती जे करते तिथे ती स्वतःहून नजरेतू

तिला नाही माहित ती जे करते तिथे
ती स्वतःहून नजरेतून माझ्या उतरत जात
आहेत,
संमेलण नाव इज्जत हा फक्त एक हेवा आहे,
खर तर पैशा मागे पळणारी ती पण आहेतच,
खेळ पण त्यांचे च नाव नोंदणी पण तेच करत
आहेस, आपोआप कुणाला जवळ करून ते
मणी आग ते सहज भडकवत आहेत,
समजावून सांगणं तिला आता कठीण आहेत
शेवटी नाद तिला वेगळेच लागत आहेत,
मी म्हणत नाही लिखाण वाचण बोलणं हे चुकीचं
आहेत पण त्यात जे स्वार्थी लोकं आहेत ते त्यांचे
खेळ हे चांगलेच लक्षात येत आहेत,
नाव नोंदणी तिची आधीच झाली असेल पण खरंच
ती जेवढी त्या गोष्टीत जात आहे तेवढीच ती माझ्या
मनातून उतरत आहेत तेवढा विश्वास ती हाताने
गमावतं आहेत,
   -AS Patil✍️ नफरत आहेत त्यांची हे खर आहेत पण त्यांच्या वरून
तिला बदलायला लावत नाही कधीच पण त्यांच्या मुळे
जो बदल तिच्यात रोजच घडत आहेत तो चुकीचा आहे
आणि माझे काही खोटे असेल तर स्वतःला विचारलं पाहिजे तिने ती कशी होतीस आधी आणि आज कशी झालीये ती,
बदल चांगला असता तर तो मान्य केला असता तो बदल
माझ्या बाबतीत चांगला नाही झाला म्हणून पण तिला दूर
करतोय असं पण नाही ती स्वतःला पण त्या मध्ये हानी आहेत
नुसकान आहेत तिला वाटत असेल मी भरपूर काही मिळवत