White आकर्षण असलं की,काही कालावधीनंतर ओढ आपोआप कमी व्हायला लागते ओढ कमी व्हायला लागली की, बोलणं कमी व्हायला लागते बोलणं कमी व्हायला की, आठवण कमी व्हायला लागते, आठवण कमी व्हायला की, मनातलं ते प्रेम कमी व्हायला लागते, जे आकर्षणावरून निर्माण झालेलं असते, आणि हळूहळू सगळं विसरायला भाग पाडते हे मन, आणि पुन्हा हे आकर्षण कुठे दुसरीकडे जाते, ज्याने आधी मनात असलेलं निघायला सोपं जाते आणि हळूहळू आयुष्यात पुन्हा दुसऱ्या व्यक्ती ची Entry व्हायला मार्ग उघडते, खरं प्रेम असलं की मात्र, असं काहीच होत नसते, कुणीही कितीही आलं, काहीही झालं तरी मनात असलेलं कधीच निघत नसते, आयुष्यात पुन्हा दुसरं कुणी कधीच येऊ शकत नसते, जे असते ते एकच कायम आणि मरेपर्यंत असते त्याला कुणीही मनातून काढू शकत नसते, हेच आकर्षण आणि खऱ्या प्रेमातलं फरक असते.. खऱ्या प्रेमात कुणी कंटाळत नसते तर आकर्षण प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शोधत असते... खऱ्या प्रेमात परिस्थिती, कारण वैगरे काहीही नसते तर आकर्षण वरून झालेलं नातं संपुष्टात आणायचं असलं की एक कारण पुरेसं असते.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #love_shayari मराठी प्रेम संदेश मन उनाड झालया कविता मराठी प्रेम फक्त तुझ्यासाठी