तुझ्या अश्या वागन्यामुळे मला खूप त्रास होतोय गं काही चुकत असेल माझं,तर तू प्लीज सांगना गं... असं काही करू नको,जे मला आवडणार नाही, माझ्या मना व्यतिरिक्त वागत असेल तू, तर ते मला जमणार नाही... तुला काही हवं असेल तर मला बिन्दास्त सांगत जा, माझं पण या आयुष्यात तुझ्या शिवाय कोणीही नाही, दिवसातून एक दोन वेळा तरी हसून माझ्याशी बोलत जा... ©Aarya Rathod #sadstory